१. | अर्ज करण्याची अंतिम मुदत : | १८ फेब्रुवारी २०२२ (संध्याकाळी 6 वाजेपर्यंत) |
२. | अर्जाची छाननी व निवड प्रक्रिया : | १९ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२२ |
३. | निवड झालेल्या शिक्षकांची यादी जाहीर करणे : | २ मे २०२२ |
४. | कार्यशाळा : | मे २०२२ |
५. | पाठ्यावृत्तीचा कालखंड : | जून २०२२ ते एप्रिल २०२३ |
६. | सांगता शिबीर : सविस्तर अहवाल सादर करणे, प्रकल्पाचे सादरीकरण आणि तज्ञांशी चर्चा. : | मे २०२३ |